Talathi bharti UPDATE:DATE EXTENDED

 TALATHI BHARTI UPDATE: JULY 2023

तलाठी भरती ची प्रक्रिया १७ जुलै रोजी आवेदनाची अंतिम तारीख  होती पण शासनाने ती प्रक्रिया एक दिवस वाढवून १८ जुलै केली होती आणि रक्कम जमा करण्याची प्रक्रिया २० जुलै केली होती. आता ती अजुन वाढवून २५ जुलै करण्याचत आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील एक शासकीय अधिकारी ज्याला तलाठी ह्या नावाने ओळखला जाणारा एक पद, जयाय्साठि शासनाने तब्बल चार वर्षांनी तब्बल ४४५० जागांसाठी भरती ची प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत १२लाख अर्ज शासनाचाया पोर्टल वर दाखल झाले आहेत.


ज वळ जवळ एका जागेसाठी ३०० अर्ज दाखल केले आहेत.

जर तुम्हाला ह्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर उर्वरित २९९ परिक्षार्थयांपेक्षा जास्त प्रमाणात परिश्रम घ्यावे लागेल, जेणेकरून उर्वरित २९९ परिक्षार्थयांपासुन १ पाऊल पुढे जाऊ शकता


Comments

Popular posts from this blog

Story behind Labubu dolls: Islamic cautious

महाराष्ट्र का OBT सिस्टम फेल! लाखों छात्रों का भविष्य अंधकार में?

Real Estate